असे हे कन्यादान: UNKNOWN FACTS About Ase He Kanyadan Serial | Madhura Deshpande | Zee Marathi

2021-06-28 11

झी मराठीवर नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील मालिका बघायला मिळतात. त्याचप्रमाणे वडील मुलीचं वेगळंच नातं दाखवणाऱ्या असे हे कन्यादान या मालिकेने प्रेक्षकांची पसंती मिळवली. या मालिकेत गायत्री म्हणजेच मधुरा देशपांडे मुख्य भूमिकेत बघायला मिळाली. या मालिकेसाठी मधुरा आणि बाकी टीमने घेतलेली मेहनत आणि ऑफ कॅमेरा धमाल जाणून घेऊया आजच्या unknown facts मध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale